अमॅझॉन

120.00

‘अमेझॉन डॉट कॉम’ या जगप्रसिद्ध वेबसाईटच्या यशामागील रहस्य उलगडून सांगणारे पुस्तक.

Only 1 left in stock

Description

‘अमेझॉन डॉट कॉम’ या जगप्रसिद्ध वेबसाईटच्या यशामागील रहस्य उलगडून सांगणारे पुस्तक.

पुस्तकांच्या विक्रीपासून सुरु केलेला प्रवास जगातील काहीही विकण्यापर्यंत कसा पोचला याची कहाणी सांगणारे हे पुस्तक आहे. पुस्तकाहचण्या विक्रीमध्ये इतके यश कसे मिळू शकते, अमेझॉन ने नक्की असे काय केले आहे कि ज्यामुळे एवढे अफाट याच मिळाले, अमेझॉन अगदी सर्वसामान्यांपर्यंत कसे पोचले अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक देतं.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.