रोपवाटिका (नर्सरी) उद्योग

100.00

नर्सरी उद्योगाची ओळख, स्वरूप, संधी, प्रकल्प अहवाल, परवाने यांची माहिती देणारे मार्गदर्शक पुस्तक

 

 

In stock

Description

नर्सरी उद्योगाची ओळख, स्वरूप, संधी, प्रकल्प अहवाल, परवाने यांची माहिती देणारे मार्गदर्शक पुस्तक

अनुक्रमणिका
१. रोपवाटिका (नर्सरी) उद्योग
२. रोपवाटिका उभारण्याचे विविध पैलू
३. वनस्पतींचा परिचय
४. मातृवृक्षांची निवड व जोपासना
५. अभिवृद्धीच्या पद्धती
६. बियाणे पेरण्याचे वाफे
७. लागवडीची माध्यमे
८. बीजप्रक्रिया
९. रोपे तयार करण्याच्या पद्धती
१०. अन्नद्रव्य व्यवस्थापन
११. रोपवाटिकेमधील सिंचन पद्धती
१२. रोपे व कलमांची निगा
१३. रोपे व कलमांचे सशक्तीकरण
१४. काढणीपूर्व प्रक्रिया
१५. रोग व किडींचे व्यवस्थापन
१६. साधने आणि उपकरणे
१७. रोपवाटिकेच्या आराखडा
१८. नर्सरीशी संबंधित भारतीय मानक ब्युरो
१९. अर्थसहाय्य योजना
२०. नमुना प्रकल्प अहवाल

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.