तुमचे प्रोफाईल रजिस्टर करा. रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर तुमचे अकाउंट ४८ तासांच्या आत अप्रूव्ह होईल.
प्रोडक्ट लिंक तयार करा. तुम्हाला प्रमोट करायचे असलेल्या प्रोडक्टसाठी तुमच्या अकाऊंटसोबत जोडलेली लिंक तयार करा.
लिंक प्रमोट करा. तुमच्या वेबसाईटवर HTML कोड द्वारे बॅनर्स पब्लिश करा. तुमच्या सोशल नेटवर्कवर लिंक प्रमोट करा.