4 अॅग्रिमेंट्स
₹150.00
जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा
हे पुस्तक आपल्या जीवनातील मूलभूत मान्यतांवर प्रकाश टाकते व आपल्याला असामान्य जीवनशैलीकडे घेऊन जाते. हे चार सिद्धांत समजल्यावर खऱ्या स्वातंत्र्याचा, प्रेमाचा व आनंदाचा अनुभव येतो.
Out of stock
अनुक्रमणिका
- टोल्टेक : जीवन जगण्याची कला
- ओळख : धुंदमय आरसा
- मानवजात आणि या पृथ्वीवरील स्वप्न
- पहिला सिद्धांत : शुद्धवचन. तुमच्या शब्दांशी प्रामाणिक रहा
- दुसरा सिद्धांत :कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका
- तिसरा सिद्धांत : मान्यता बनवू नका
- चौथा सिद्धांत : नेहमी सर्वोत्तम कार्य करा
- टोल्टेकचा मुक्तीचा मार्ग जुन्या बंधनांना तोडण्यासाठी
- रूपांतरणाच्या कला : ध्यानाचा स्वप्नपूर्तीसाठी उपयोग
- योद्ध्यासारखं अनुशासन : स्वतःच्या वर्तणुकीवरील नियंत्र
- मृत्यूच्या देवतेला आलिंगन
- नवे स्वप्न : पृथ्वीवर स्वर्ग
- मुक्तीसाठी प्रार्थना
- प्रेमासाठीची प्रार्थना
_________________________________
लेखक : मिग्युअल एंजल रुईझ
अनुवाद : प्रसाद ढापरे
प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : १४२
_________________________________
4 Agreements
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.