Cart

Your Cart is Empty

Back To Shop

Cart

Your Cart is Empty

Back To Shop
Sale

५० लघु व घरगुती उद्योग – Ebook

Original price was: ₹499.00.Current price is: ₹251.00.

रु. ५० हजार पेक्षा कमी गुंतवणुकीत तसेच घरगुती स्तरावर सुरु करता येतील अशा रिटेल, सर्व्हिस व ट्रेडिंग क्षेत्रातील ५० लघु व घरगुती व्यवसायांची माहिती

 

  • ईबुक PDF फॉरमॅट मध्ये आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ईबुक तुमच्या ईमेल वर मिळेल
  • ईबुक जास्तीत जास्त ३ वेळा डाउनलोड करू शकता. तसेच पुढील ३० दिवसांच्या आत डाउनलोड करणे आवश्यक असेल.
  • ईमेल साठी ३० मिनिटे लागतात, परंतु २४ तासानंतरही ईमेल न आल्यास किंवा ईबुक डाउनलोड करण्यात काही समस्या आल्यास 9119583040 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करा

(Note : ईबुक फक्त PDF फॉरमॅट मध्ये आहे प्रिंटेड कॉपी मध्ये नाही. चेकआऊट पेज मध्ये पत्ता हा बिल साठी लागतो व Shipping Address यासाठी लागू होत नाही. )

 

(In Stock)

> घरगुती स्तरावरील रिटेल व्यवसाय
> घरगुती स्तरावरील सर्व्हिस व्यवसाय
> खाद्यपदार्थांशी निगडित व्यवसाय
> इलेक्ट्रॉनिकस संबंधी व्यवसाय
> कौशल्य विषयक व्यवसाय
> इंटरनेट संबंधी व्यवसाय
> घरपोहोच सर्व्हिस संबंधी व्यवसाय

  • ५० लघु व घरगुती व्यवसाय
  • कार्यक्षम व्यवसाय संकल्पना
  • व्यवसायाची प्राथमिक माहिती
  • गुंतवणुकीसंबंधी अंदाज
  • व्यवसायासाठी प्राथमिक टिप्स

_____________________________________

अनुक्रमणिका

१. घरपोच बाईक सर्व्हिसिंग
२. घरपोहोच लॉंड्री सर्व्हिस
३. बागकाम व साहित्य विक्री
४. मल्टी सर्व्हिसेस
५. ट्रॅव्हल कन्सल्टन्ट
६. घरकामासाठी कामगार पुरविणे
७. नारळ वृक्ष संबंधीसेवा पुरविणे
८. घरपोच कार वॉशिंग
९. टाइपिंग सर्व्हिस
१०. ऑनलाईन फॉर्म फाईलींग
११. भाषांतर सर्व्हिस
१२. शिवणकाम
१३. घरगुती स्तरावर गारमेंट्स विक्री
१४. लेदर प्रोडक्टस ट्रेडिंग
१५. व्होलसेलिंग आणि डिस्ट्रिब्युशन
१६. घरपोच दूध विक्री
१७. भाजीपाला व फळे विक्री
१८. जेवणाचे डबे पुरविणे
१९. घरी बनवलेले खाद्यपदार्थ
२०. टेक अवे किचन सर्व्हिस
२१. नाश्ता सेंटर
२२. घरगुती स्तरावरील उत्पादन
२३. इडली डोसा पीठ
२४. तयार इडली विकणे
२५. अंडी, चिकन, मटण घरपोच
२६. किराणा, डेली नीड्स, डेअरी प्रोडक्टस घरपोच
२७. केक, हॅण्डमेड चॉकलेट
२८. TV, फ्रिज इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग
२९. मोबाईल रिपेअरिंग
३०. AC मेंटेनन्स & सर्व्हिस
३१. कॉम्प्युटर व लॅपटॉप दुरुस्ती
३२. पुस्तके विक्री
३३. कन्सल्टिंग / क्लासेस
३४. एजन्सी व्यवसाय
३५. सिझनल बिजनेस
३६. फ्लोरिस्ट. फुलांचा व्यवसाय
३७. इव्हेंट मॅनेजमेंट
३८. गिफ्ट कार्ड बनवणे
३९. फॅन्सी मेणबत्ती उत्पादन
४०. ईकॉमर्स वेबसाईटद्वारे व्यवसाय
४१. कन्टेन्ट रायटर
४२. ग्राफिक्स डिझाईनिंग
४३. ब्लॉगर
४४. डिजिटल मार्केटिंग & ऍडव्हर्टाईजींग
४५. वेबसाईट डेव्हलपर
४६. App डेव्हलोपमेंट
४७. रेफरल व अॅफिलिएट बिजनेस
४८. वेबसाईट
४९. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर
५०. युट्युब चॅनेल

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “५० लघु व घरगुती उद्योग – Ebook”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

Cart

Your Cart is Empty

Back To Shop