अल्बर्ट आईन्स्टाईन
Original price was: ₹195.00.₹180.00Current price is: ₹180.00.
अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे जीवनचरित्र
Out of stock
अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे जीवनचरित्र
या पुस्तकात अल्बर्ट आईन्स्टाईन याचा जीवनप्रवास मांडलेला आहे. आईन्स्टाईन यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा कालखंड, त्यांचे शिक्षण, सुरुवातीच्या काळातील कामाची धडपड, हळूहळू त्यांच्या प्रयोगांचा उदय, त्यांना मिळालेली जागतिक पटलावरील ओळख, या प्रसिद्धीचा सदुपयोग, शांततेसाठी त्यांचे योगदान, पदार्थविज्ञानातील योगदान अशा विविध बाबींवर या पुस्तकात सविस्तर माहिती आहे.
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.