fbpx
 

सेल्स सुपरस्टार बनण्याच्या २१ हुकुमी पद्धती

150.00

यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक असलेले विक्री कौशल्य विकसित करण्यासाठी ब्रायन ट्रेसी यांच्या
उपयुक्त टिप्स

Out of stock

या पुस्तकात खालील विषयांवर चिंतन केलेले आहे

सेल्समनच्या मनातील भीती व त्यावरील उपाय
सेल्सकॉल ची प्रभावीपणे तयारी कशी करावी?
विक्री क्षेत्रात यश मिळविण्याची सूत्रे
रिलेशनशिप सेलिंग मॉडेल
प्रेझेंटेशन स्किल
विक्री करताना ग्राहकांकडून येणारे प्रश्न व त्यावरील उत्तरे
विक्री करताना वेळेचे आणि कामाचे नियोजन
सेल्स क्लोज कसा करावा

अनुक्रमणिका
१. उत्कृष्टतेसाठी कटिबद्ध रहा
२. अपयश मिळणे अशक्यच आहे असे वागा
३. मनापासून काम करा
४. खरा सल्लागार म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करा
५. प्रत्येक कॅलसाठी पूर्ण तयारी करा
६. सातत्याने शिकत रहा
७. परिणामांची संपूर्ण जबाबदारी घ्या
८. विक्रीच्या तत्वांचा पाया पक्का करा
९. दीर्घकालीन नातं निर्माण करा
१०. आर्थिक प्रगतीचे तज्ञ व्हा
११. प्रत्येक ग्राहकास शिक्षित करा
१२. ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करा
१३. हरकती कशा हाताळाव्यात
१४. किमतीचा मुद्दा व्यावसायिकतेची हाताळा
१५. सेल्स क्लोज कसा करावा
१६. प्रत्येक मिनिट महत्वाचा बनवा
१७. ८०/२० नियमाचा वापर करा
१८. विक्रीचे फिनेल भरलेले ठेवा
१९. उत्पन्न व विक्रीचे स्पष्ट ध्येय
२०. कार्यक्षेत्राचे योग्य व्यवस्थापन करा
२१. यशप्राप्तीची सात रहस्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सेल्स सुपरस्टार बनण्याच्या २१ हुकुमी पद्धती”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

1
245.00