fbpx
 

भारतीय उद्योजिका – शून्य ते शिखर

325.00

भारतातील २२ यशस्वी महिलांची कहाणी

भरतील महिला उद्योजिका व CEO यांचा यशाचा प्रवास या पुस्तकात वर्णन केलेला आहे.

Out of stock

अनुक्रमणिका

भाग-१
भारतीय उद्योजिका

१. अनू आगा : शंभर नंबरी सोनं
माजी अध्यक्षा- थर्मेक्स

२. किरण मजुमदार शॉ : मल्लिका-ए- बायोटेक.
सी.एम.डी.- बायोकॉन इंडिया

३. शोभना भरतिया : भारताचे शुभवर्तमान !
व्हाइस चेअरपर्सन- एच.टी. मीडिया

४. मल्लिका श्रीनिवासन् : ट्रॅक्टरवाली
डायरेक्टर – ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट (टॅफे)

५. सुलज्जा फिरोदिया : कायाकल्पाची शिल्पकार
मॅनेजिंग डायरेक्टर – कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड

६. एकता कपूर : ‘इडियट बॉक्सची कुशल खेळाडू!
क्रिएटिव्ह डायरेक्टर- बालाजी फिल्म्स

७. विद्या मोरकम्बी : बेळगावची यशोदा माता
चेअरपर्सन – रेणुका शुगर्स लिमिटेड

८. राजश्री पाथी : कोइम्बतूरच्या शिंपल्यातील मोती
सी.एम.डी. – राजश्री शुगर्स अँड केमिकल्स लिमिटेड

९. प्रीता रेड्डी : अपोलोची धडकन
मॅनेजिंग डायरेक्टर – अपोलो हॉस्पिटल ग्रुप

१०. प्रिया पॉल : न थकणारी, न दमणारी यजमान
चेअरपर्सन – एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स

११. ज्योती नाईक : लिज्जतची लज्जत
अध्यक्षा – श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड

________________________________________

भाग-२
भारतीय महिला अधिकारी

१. इंद्रा नूयी : पूर्वेची कळी पश्चिमेत उमलली
सी.ई.ओ. – पेप्सिको

२. नैना लाल किडवाई : चपळ चतुर मनी मॅनेजर
सी.ई.ओ.- एच एस बी सी ग्रुप (भारत)

३. रंजना कुमार : ध्येयापुढती गगन ठेंगणे
अध्यक्षा – केंद्रीय सतर्कता आयोग

४. ललिता गुप्ते : आगळंवेगळं नेतृत्व
चेअरपर्सन – आयसीआयसीआय व्हेंचर्स

५. कल्पना मोरपारिया : यशस्वितेची गाथा
आयसीआयसीआयच्या माजी व्यवस्थापकीय संचालक

६. चंदा कोचर : यशस्वितेचा प्रकाश
सी.ई.ओ.- आयसीआयसीआय

७. रेणुका रामनाथ : मनमौजी -कामात फौजी
आयसीआयसीआय व्हेंचर्सच्या एम.डी.आणि सी.ई.ओ.

८. विनिता बाली : बिस्किट ते बुलंदी
सी.ई.ओ. – ब्रिटानिया इंडस्ट्रीज

९. रेणू सूद-कर्नाड : सुघड, सुजाण घर ‘वाली
एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर -एचडीएफसी

१०. फाल्गुनी नायर : यशाचा झळाळता रंग
मॅनेजिंग डायरेक्टर – कोटक महिंद्रा कॅपिटल

११. शांती एकम्बरम् कामाशी युती आणि आरामाला सुट्टी!
एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर – कोटक महिंद्रा कॅपिटल

___________________________________________________

Bharatiy Udyojika – Shunya te Shikhar

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय उद्योजिका – शून्य ते शिखर”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

1
370.00