Cart

Your Cart is Empty

Back To Shop

Cart

Your Cart is Empty

Back To Shop
Sale

कॅम्पस टू कॉर्पोरेट

Original price was: ₹275.00.Current price is: ₹270.00.

कॅम्पस च्या सुरक्षित वातावरणाकडून कॉर्पोरेट दुनियेच्या आव्हानात्मक वातावरणाकडे होणाऱ्या संक्रमणातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक तंत्रमंत्राचा वेगळा दृष्टिकोन हे पाठ्यपुस्तक पुरवते

Out of stock

हे पुस्तक व्यवसायीकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. पुस्तकाचा मुख्य रोख कॉलेज जीवातून कॉर्पोरेट जीवनात प्रवेश करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचा आहे. परंतु पुस्तकातील माहिती सर्वच नवउद्योजकांसाठी कामाची आहे. मार्गदर्शकाप्रमाणे प्रत्येक विषयाची खोलवर माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.

______________________________

अनुक्रमणिका

विभाग १ – विषयाचे महत्त्व
१. परिचय आणि संक्रमणाची गरज
२. उद्योगविश्वाच्या अपेक्षांचे चित्र
३. बिझनेस स्कूल्सचे चित्र

विभाग २ -व्यक्तिगत प्रभावात वाढ
४. व्यावसायिक नैपुण्यासाठी ७ सीजचे प्रारूप
५. व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकास
६. सकारात्मक विचारसरणी आणि कामाची मानसिकता निर्माण करणे
७. मूल्ये आणि नीतिमत्ता
८. नवनिर्माण आणि सर्जनशीलता
९. काम आणि आयुष्याचा समतोल
१०. वेळेचे व्यवस्थापन
११. ताणाचे व्यवस्थापन

विभाग ३ – संस्थेत प्रभाव निर्माण करणे
१२. कामाचे ५० नवीन नियम
१३. व्यावसायिक शिष्टाचार आणि वर्तनपद्धती
१४. उद्योगसंस्थेत नातेसंबंध निर्माण करणे
१५. संभाषण कौशल्य
१६. गटांत काम करणे
१७. संघर्ष हाताळणे
१८. वाटाघाटीची प्रभावी कौशल्ये
१९. समस्या निराकारणातील सर्जनशीलता
२०. उद्योगसंस्थांमधील सत्ता आणि राजकारण
२१. वरिष्ठांना हाताळणे
______________________________

लेखक – गंगाधर जोशी
प्रकाशक – SAGE पब्लिकेशन
पृष्ठे – २३२
______________________________

Campus to Corporate

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कॅम्पस टू कॉर्पोरेट”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

Cart

Your Cart is Empty

Back To Shop