34% Off

अमृतुल्य व्यवसाय माहिती व रेसिपी E-Book

450.00

चहा व्यवसायासंबंधी इत्यंभूत माहिती देणारे २ ई-बुक्स

“स्वतःचा चहाचा अमृततुल्य ब्रँड बनवा” आणि “अमृततुल्य चहाची रेसिपी” हि दोन ई-बुक्स एकत्रितरित्या फक्त रु. ४९०/- मध्ये.

पेमेंट झाल्यांनतर तुम्हाला PDF फाईल तुमच्या ईमेलवर मिळेल.

(Note : ईबुक फक्त PDF फॉरमॅट मध्ये आहे प्रिंटेड कॉपी मध्ये नाही. चेकआऊट पेज मध्ये पत्ता हा बिल साठी लागतो व Shipping Address यासाठी लागू होत नाही. )

  Ask a Question

Description

तुम्हाला चहा चा व्यवसाय सुरु करायचा आहे परंतु त्यासंबंधी काहीच माहिती नाही? चिंता करू नका… हे दोन ईबुक्स वाचून तुम्ही तुमचा स्वतःचा चहाचा अमृतुतुल्य ब्रँड उभा करू शकता. या ईबुक्स मध्ये चहा व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे. योग्य प्रकारे चहा कसा बनवावा, चहा बनवण्याची रेसिपी कशी आहे, व्यवसायासाठी लोकेशन कसे निवडावे, लायसन्स कोणते लागतात, ब्रॅंडनेम नोंदणी कशी करावी, शॉप सेटअप कसे असावे, जाहिरात प्रमोशन कसे करावे, नफा कसा वाढवावा, कमीत कमी गुंतवणुकीत व्यवसाय कसा सुरु करावा अशी सर्व माहिती या ईबुक्स मध्ये उपलब्ध आहे. यासोबतच या ईबुक मध्ये १० प्रकारच्या चहाच्या रेसिपी आहेत. या रेसिपीच्या आधारे तुम्ही व्यवसायाला आणखी मोठे स्वरूप देऊ शकता.

 

या ईबुकमध्ये मिळवा १० प्रकारच्या चहाची रेसिपी

 1. अमृततुल्य चहा मसाला रेसिपी
 2. अमृततुल्य चहाची रेसिपी
 3. हॉट कॉफी रेसिपी
 4. गुळाचा चहा रेसिपी
 5. तंदुरी चहाची रेसिपी
 6. ब्लॅक टी रेसिपी
 7. लेमन टी रेसिपी
 8. दार्जिलिंग टी रेसिपी
 9. दार्जिलिंग लेमन टी रेसिपी
 10. ग्रीन टी रेसिपी
 11. जिंजर टी रेसिपी

 

1 review for अमृतुल्य व्यवसाय माहिती व रेसिपी E-Book

 1. Jitendra Vaidya

  Good

Add a review

Your email address will not be published.

General Enquiries

There are no enquiries yet.