2% Off
देहबोली
₹320.00
समाजात वावरताना आपली देहबोली कशी असावी याची विस्तृत विवेचन या पुस्तकात वाचायला मिळते. भेटीगाठी, सादरीकरण, व्यवसाय, संवाद अशा विविध प्रसंगी कसे वागावे याबद्दल योग्य मार्गदर्शन हे पुस्तक करते.
Out of stock
Description
व्यवसायात, सामाजिक जीवनात प्रत्येक ठिकाणी देहबोलीचा अनन्यसाधारण फायदा होतो. एकही शब्द न बोलता आपले विचार प्रकट करण्याची ताकद देहबोलीमध्ये आहे. देहबोलीमध्ये कौशल्य प्राप्त असेल तर आपले व्यक्तिमत्व उठून दिसते. देहबोलीची भाषा शिकविणारे हे पुस्तक आहे. प्रत्येक उद्योजकाकडे आयलाच हवे असे हे पुस्तक आहे.
अनुक्रमणिका
- शरीर खुणा
- देहबोलीचे विज्ञान
- तुमच्या विचारांपेक्षा देहबोली श्रेष्ठ का आहे?
- भेटीगाठी, बैठका
- सादरीकरण
- विक्री आणि सौदा
- कुरापत, प्रतिबंध, परिसर आणि स्वामित्व
- इतरांना ताब्यात ठेवणारी देहबोली
- देहबोली शिकण्याचे एकूण सार
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.