गुड टू ग्रेट शॉप्स
₹170.00
रिटेल व्यावसायिकांसाठी उपयुक्त मार्गदर्शनक करणारे पुस्तक. रिटेल व्यावसायिकांना वेगवेगळ्या मार्गांनी कडवी स्पर्धा उत्पन्न होत असताना या स्पर्धेत टिकून कसे राहावे, आपला व्यवसाय वृद्धिंगत कसा करावा, व्यवसायाला ब्रँड कसा बनवावा अशा विविध मुद्द्यांवर हे पुस्तक मार्गदर्शन करते
Out of stock
Reviews
There are no reviews yet.