fbpx
 

Cart

Your Cart is Empty

Back To Shop

Cart

Your Cart is Empty

Back To Shop
Sale

जगावेगळे बना, श्रीमंत व्हा

389.00

जगातील यशस्वी लोकांच्या यशाची गुपिते सांगणारे पुस्तक

Out of stock

“झटपट श्रीमंत व्हा” अशा मार्गदर्शक मालिकेतले हे पुस्तक नाही. हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिकतेसंबंधी, नियमांसंबंधी, विचारधारेसंबंधी आपल्याला मार्गदर्शन करतं. या पुस्तकात असलेल्या अनेक उपयुक्त सल्ले, वस्तुस्थितीची रोचक मांडणी, आणि बऱ्याच छोट्यामोठ्या मनोरंजक कहाण्यांनी या पुस्तकाची गुणवत्ता वाढवलेली आहे.

अनुक्रमणिका
१. ध्यास उत्तुंगाचा
२. विश्वास कसा संपादन करायचा
३. संकटांना भिडायला शिका
४. एकाग्रता
५. जगावेगळे बना
६. आपल्या भूमिकेवर ठाम राहायला शिका
७. नाकारला कधीच अंतिम उत्तर समजू नका
८. तुमच्यातल्या जीपीएस चे प्रोग्रामिंग करा
९. यशाचे नेमके सूत्र : क्षमता + प्रयोगशीलता
१०. असमाधान हीच प्रेरक शक्ती
११. नवकल्पनाच तुम्हाला श्रीमंत बनवतील
१२. स्वतःचा प्रसार करण्याची कला
१३. उत्साह व स्वयंशिस्त
१४. कार्यक्षमता
१५. गतीचे महत्व खूप आहे
१६. पैशाला महत्व आहेच
१७. तणाव आणि अराम

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जगावेगळे बना, श्रीमंत व्हा”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

Cart

Your Cart is Empty

Back To Shop