कहाणी मॅकडोनल्डस् ची – McDonald’s Behind The Arches Marathi Book
₹450.00
एका हॅम्बर्गर च्या छोट्या स्टॅन्ड वरून कोट्यवधी डॉलर्स ची उलाढाल करणारा आंतरराष्ट्रीय उद्योग कसा उभा राहिला याची कहाणी
Out of stock
Description
हि कहाणी म्हणजे एका अमेरिकन उद्योगाची यशोगाथा आहे. या कंपनीने कठोर परिश्रम, कल्पक बुद्धीचातुर्य, प्रयोग करा; मग चुका झाल्या तरी बेहत्तर! धैर्य आणि अंतःप्रेरणा या सर्वांचे मूल्य काय असते, हे सोदाहरण दाखवून दिले. विशेष म्हणजे मेहनत, निष्ठा, मूल्ये व कल्पकता हे उद्योगाचे आधारस्तंभ असतील, तर यश नक्की प्राप्त होते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. या पुस्तकात एका हॅम्बर्गरच्या छोट्या स्टँडवरून कोट्यवधी डॉलर्स ची उलाढाल करणारा आंतरराष्ट्रीय उद्योग कसा उभा राहिला व त्याने केवळ अमेरिकेचीच नव्हे, तर जगाची ‘खाद्यसंस्कृती’ कशी बदलवून टाकली, याची सविस्तर कहाणी वाचायला मिळेल. हि कहाणी विलक्षण व रोचक आहे. ती जिज्ञासूंची बौद्धिक भूक भगवेल, तर नवउद्योजकांसाठी प्राणदायी ठरेल.
मूळ लेखक – जॉन एफ. लव्ह
अनुवाद – डॉ. सुधीर राशिंगकर
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.