मिनी हॅबिट्स
₹140.00
लहान लहान सवयी, ज्या आपण आत्मसात केल्या तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही
Out of stock
Description
प्रत्येकालाच जीवनात काही बदल घडवून आणायचे असतात. लोक तसा प्रयत्नही करतात. काही प्रमाणात बदल घडतातही. पण ते बदल तात्पुरतेच असतात. पण मिनी हॅबिट्स च्या या पद्धतीमध्ये कुठलीही प्रकारे स्वतःच्या मनाविरुद्ध न जाता आपण जगातल्या या महान गोष्टी साध्य करू शकतो, विशेष म्हणजे त्यासाठी स्वतःवर जबरदस्ती करण्याची अजिबात गरज नाही
अनुक्रमणिका
१. या पुस्तकाची रचना कशी आहे?
२. छोट्या सवयीची ओळख
३. तुमचा मेंदू कसा काम करतो
४. प्रेरणा विरुद्ध इच्छाशक्ती
५. छोट्या सवयीची पद्धत
६. छोट्या सवयीचे वेगळेपण
७. मोठ्या बदलासाठी आठ छोट्या पायऱ्या
८. मिनी हॅबिट्स चे आठ नियम
९. अंतिम शब्द
लेखक – स्टीफन गुज
अनुवाद – विद्या अंबिके
प्रकाशक – माय मिरर पब्लिशिंग हाऊस
_____________________________________
Mini Habits (Marathi)
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.