निर्णयशक्ती
₹30.00
यशस्वी होण्यासाठी निर्णय क्षमता असणे आवश्यक असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेणारच यशाशी होत असतो. निर्णयशक्ती जन्मजातच असते असे नाही ती विकसितही करता येते. यासाठी वाचन हा उत्तम पर्याय आहे. या पुस्तकात ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या निर्णयशक्ती या विषयावरील विचारांचे संकलन आहे.
Out of stock
Reviews
There are no reviews yet.