प्रभावी भाषणकला
₹100.00
व्यवसाय असो किंवा इतर कोणते क्षेत्र समोरच्यावर प्रभाव पाडण्यासाठी संभाषणकौशल्य आणि भाषणकौशल्य आवश्यक असते. प्रेझेंटेशन देणे, आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करणे, गुंतवणूकदारांना संबोधित करणे अशा विविध प्रसंगी भाषण कौशल्य आवश्यक असते. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही भाषण कौशल्य आत्मसात करू शकता. भाषण कसे तयार करावे, कशा प्रकारे प्रेझेंट करावे, मुद्दे कसे निवडावेत, कसे मांडावेत अशा विविध अंगांनी हे पुस्तक भाषणाविषयी मार्गदर्शन करते.
Out of stock
Reviews
There are no reviews yet.