रिच डॅड पुअर डॅड

299.00 225.00

अर्थसाक्षरतेसंबंधी एक सर्वोत्तम आणि जगभरात लोकप्रिय असलेले पुस्तक. रॉबर्ट कियोसाकी यांनी या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत आर्थिक विषयावर प्रबोधन केलेले आहे. आपल्या आर्थिक समजुतींना मुळापासून हादरवण्याचे काम हे पुस्तक करते. आर्थिक विषयाकडे बघण्याचे एक नवा दृष्टिकोन या पुस्तकातून मिळतो.

Out of stock

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

TOP