Personality Development या संकलित केलेल्या पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारवंतांच्या लेखसंग्रहांवर आधारित
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रामुख्याने दोन भाग करता येतील. दृश्य (बाह्यरुप)- रंग, उंची, रुप इ. आणि अदृश्य (अंतरंग)- मन, बुद्धि,
विचार, भावना इ.
व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत घरची परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण, नातेवाईक, शिक्षक, मित्रमंडळी आदि गोष्टींचा महत्त्वाचा वाटा असतो हे सर्वांना ठाऊक आहे.
अत्यंत सामान्य परिस्थितीत जन्माला येऊन आयुष्यात खूप मोठी कामगिरी करणारी अनेक मंडळी आहेत. तसेच उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमि लाभूनही समाजाला उपद्रव देणारे महाभागहि जगात आहेत.
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कशा प्रकारे व्हायला हवा याविषयी देशोदेशीच्या थोर मंडळींनी आपले विचार वेळोवेळी नोंदविले आहेत.
अशा अमूल्य विचारांचा हा खजिना मराठी वाचकांसाठी उपलब्ध होत आहे.
__________________________________
संकलन – प्र.न. लिमये
अनुवाद – अ.वा.कोकजे
प्रकाशक – नवचैतन्य प्रकाशन
__________________________________
Sarvangin Vyaktimatv Vikas
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.