2% Off
शेअर बाजार, जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
₹250.00 ₹245.00
शेअर बाजार हा जुगार नसून नियोजनपूर्वक आखला जाणारा बुद्धिबळाचा डाव आहे हेच सांगणारे हे पुस्तक आहे… शेअर्स म्हणजे काय? ते मिळतात कुठे? चांगले शेअर्स कसे ओळखायचे ? त्यांच्या खरेदी विक्रीची योग्य वेळ कोणती? दे ट्रेडिंग मधील खाचाखोचा कोणत्या ? कंपनीचे हविष्य नेमके कसे ओळखायचे ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात. शेअर बाजाराविषयी इत्थंभूत माहिती देणारे हे पुस्तक आहे.
Out of stock
SKU: UM26
Category: अर्थ व गुंतवणूक विषयक
Tags: Share Bajar Jugar? Chhe Buddhibalacha Daav, Share Market
Be the first to review “शेअर बाजार, जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!” Cancel reply
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.