51% Off

स्टार्टअप ची बाराखडी E-Book

245.00

व्यवसायाचा कोणताही अनुभव नसला तरी हे ई-बुक वाचून तुम्ही व्यवसायाची यशस्वीपणे सुरुवात करू शकता.

ईबुक PDF फॉरमॅट मध्ये आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ईबुक तुमच्या ईमेल वर मिळेल.
ईबुक जास्तीत जास्त ३ वेळा डाउनलोड करू शकता. तसेच पुढील ३० दिवसांच्या आत डाउनलोड करणे आवश्यक असेल.

ईमेल साठी ३० मिनिटे लागतात, परंतु २४ तासानंतरही ईमेल ना आल्यास किंवा ईबुक डाउनलोड करण्यात काही समस्या आल्यास 9119583040 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करा

(Note : ईबुक फक्त PDF फॉरमॅट मध्ये आहे प्रिंटेड कॉपी मध्ये नाही. चेकआऊट पेज मध्ये पत्ता हा बिल साठी लागतो व Shipping Address यासाठी लागू होत नाही. )

 

  Ask a Question

Description

कोणताही अनुभव नसताना, व्यवसायाची माहिती नसताना, कुणाचेही मार्गदर्शन नसतानाही कितीतरी मराठी तरुण आज उद्योगजगतात पदार्पण करत आहेत आहेत. परंतु पुरेश्या मार्गदर्शनाअभावी या नवउद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या नवउद्योजकांना व्यवसायासंबंधी किमान सर्व गोष्टींची प्राथमिक माहिती व्हावी या उद्देशाने हे ईबुक लिहिलेले आहे. तुम्हाला व्यवसायाचा कोणताही अनुभव नसला, कुणी मार्गदर्शक सोबत नसला तरी या पुस्तकातील माहिती वाचून तुम्ही यशस्वीपणे व्यवसाय सुरु करू शकता अशा प्रकारे यातील माहितीची रचना आहे. या पुस्तकामध्ये व्यवसाय निवड करण्यापासून तो यशस्वीपणे चालू होईपर्यंत कशा प्रकारे नियोजन करावे यासंबंधी उपयुक्त माहिती आहे. व्यवसाय क्षेत्रात नवीनच प्रवेश करणाऱ्या किंवा व्यवसाय सुरु करणाऱ्या व्यावसायिकांना सुरुवातीच्या काळात जे जे प्रश्न सतावतात त्या त्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत या पुस्तकात मिळतात. सुरुवात योग्य झाली तरच पुढे सगळे सुरळीत होईल. या पुस्तकाला म्हणूनच ‘स्टार्टअप ची बाराखडी’ म्हटलेले आहे… इथे तुम्हाला बेसिक पासून व्यवसाय साक्षर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 

अनुक्रमणिका

 1. मनोगत आणि उद्दिष्ट
 2. उद्योजकीय मानसिकता
 3. व्यवसाय मॅनेजमेंट
 4. व्यवसाय निवड
 5. व्यवसायाचा प्राथमिक अभ्यास कसा करावा
 6. व्यवसायाची सुरुवात कशी करावी
 7. कायदेशीर क शासकीय बाबींची पूर्तता
 8. शासकीय योजना
 9. पैसा उभारणी व कर्जासंबंधी माहिती
 10. ब्रँड तयार करताना
 11. विक्री प्रकिया. मार्केटिंग & सेल्स
 12. ग्राहक शोध व ग्राहक जोडणी
 13. जाहिरात व प्रेझेंटेशन
 14. व्यवसायातील अर्थनियोजन
 15. व्यवसायातील पहिली तीन वर्षे
 16. व्यवसायातील यश अपयश
 17. यशस्वी व्यवसायासाठी उपयुक्त टिप्स
 18. प्रोजेक्ट प्रोफाइल आणि प्रोजेक्ट रिपोर्ट
 19. उत्पादन खर्च कसा काढावा?
 20. प्रोडक्ट ची किंमत कशी ठरवावी?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्टार्टअप ची बाराखडी E-Book”

Your email address will not be published. Required fields are marked *

General Enquiries

There are no enquiries yet.