fbpx
 
Sale

स्टार्टअप! पैसा उभारणीच्या यशोगाथा

255.00

विविध यशस्वी उद्योजकांनी आपल्या व्यवसायासाठी कशा प्रकारे पैसा उभारला याची रंजक आणि वैविध्यपूर्ण स्ट्रॅटेजींची माहिती देणारे पुस्तक. यशस्वी उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायासाठी कशा प्रकारे पैसे उभारणी केली याची माहिती या पुस्तकात मिळते, तसेच त्यांनी वापरलेले मार्ग आणखी विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न पुस्तकात केलेला आहे. कुणी आपले घर विकून पैसे उभारले आहेत, तर कुणी आपले बचतीच्या पैशातून व्यवसाय उभा केला आहे. कुणी पालकांकडून उधार घेतलेत तर कुणी इतर काही मार्गांनी पैसे उभारले आहेत. हे कशा प्रकारे केले, आर्थिक मॅनेजमेंट कशी केली, फंडिंग चे प्रकार कोणकोणते असू शकतात, त्यांचा वापर कशा प्रकारे करता येईल, या उद्योजकांनी कशा प्रकारे नाविन्यपूर्ण वाटा चोखाळल्या अशा विविध मार्गांनी पुस्तक नवउद्योजकांना मार्गदर्शन करतं.

Out of stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्टार्टअप! पैसा उभारणीच्या यशोगाथा”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

1
370.00