Cart

Your Cart is Empty

Back To Shop

Cart

Your Cart is Empty

Back To Shop
Sale

उद्योगमंत्र… एकदिवसीय ऑफलाईन कोर्स

Original price was: ₹10,500.00.Current price is: ₹5,250.00.

व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा ५० पेक्षा जास्त टिप्स आणि ट्रिक्स

कोर्स चे ठिकाण – पुणे व अहमदनगर

Out of stock

SKU: UM72 Category:

कोर्स चे ठिकाण – पुणे व अहमदनगर
कोर्सचा दिवस रविवारचा असेल.
कोर्स ची तारीख प्रवेश निश्चित झाल्यांनतर कळवली जाईल
दिवसभरातील किमान ६ तास वेळ आवश्यक

=================

 

व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा ५० पेक्षा जास्त टिप्स आणि ट्रिक्स

‘रॉजलीन’ चे फाउंडर CEO व ‘उद्योजक मित्र’ चे संस्थापक, व्यवसाय सल्लागार ‘श्रीकांत आव्हाड’ यांच्याकडून व्यवसायाची कौशल्ये शिका

ब्रॅण्डिंग
ऍडव्हर्टाईजींग
मार्केटिंग
सेल्स
सर्व्हिस
बिजनेस डेव्हलपमेंट
ऑटोपायलट मोड

या सात विषयांवर ५० पेक्षा जास्त टिप्स आणि ट्रिक्स जे तुमच्या व्यवसायाला वाढीसाठी उपयुक्त ठरतील…
यासोबतच प्रत्येक सहभागी व्यावसायिकाच्या व्यवसायानुसार स्वतंत्रपणे मार्केटिंग टिप्स

================

कोर्स मध्ये समाविष्ट विषय

ब्रॅण्डिंग
ब्रँड कसा असावा
ब्रॅण्डिंग स्ट्रॅटेजी कशा असाव्यात
ब्रँड डेव्हलपमेंट कसे चालते

ऍडव्हर्टाईजींग
जाहिरातीच्या स्ट्रॅटेजी
व्यवसायाच्या प्रकारानुसार जहरातीच्या विविध स्ट्रॅटेजी
जाहिरात बनवताना घ्यायची काळजी
जाहिरातींमधील कंटेन्ट

मार्केटिंग
मार्केटिंग स्ट्रॅटेजी
व्यवसायाच्या प्रकारानुसार मार्केटिंगच्या पद्धती
मार्केटिंग टीम

सेल्स
सेल्स स्ट्रॅटेजी
लीड क्लोज करण्याच्या स्ट्रॅटेजी
व्यवसायानुसार विक्री पद्धती

सर्व्हिस
सर्व्हिस वर कशा प्रकारे काम करावे
कस्टमर हँडलिंग
कस्टमर प्रॉब्लेम सोल्युशन्स

बिजनेस डेव्हलपमेंट स्टॅटेजी
मार्केटमध्ये वाढ
नेटवर्क मध्ये वाढ
डिस्ट्रिब्युटर फ्रँचाइजी नियुक्ती
ईकॉमर्सचा पर्याय

ऑटोपायलट मोड
अधिकारांचे वाटप
कामांचे नियोजन
सुपरव्हिजन

व्यवसायात वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा ५० पेक्षा जास्त टिप्स आणि काही नाविन्यपूर्ण ट्रिक्स या कोर्स मध्ये शिकवल्या जातील. यासोबतच तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक अशा काही मार्केटिंग टिप्स स्वतंत्रपणे कोर्समध्येच सांगितल्या जातील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग कसे करायला हवे याची पुरेशी स्पष्टता येईल

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उद्योगमंत्र… एकदिवसीय ऑफलाईन कोर्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Enquiries

There are no enquiries yet.

Cart

Your Cart is Empty

Back To Shop