विक्री कौशल्य
₹175.00
इंडस्ट्री लिमिटेड या सॉफ्टवेअर सहसंस्थापक असलेल्या सुब्रोतो बागची यांचे बेस्ट सेलर पुस्तक
Out of stock
सुब्रोतो बागची हे माईंड तरी इंडस्ट्री लिमिटेड या सॉफ्टवेअर सहसंस्थापक आहेत. व्यावसायिक पुस्तकांच्या बेस्ट शेलार पुस्तकांचे लेखक म्हणून त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या ते अशिष स्किल डेव्हलपमेंट कार्यालयाच्या संचालकपदी कार्यरत आहेत.
या पुस्तकामध्ये सुब्रोतो बॅगची यांनी त्यांच्या कित्येक वर्षांचा विक्री कौशल्याचा अनुभव शब्दरूपामध्ये मांडला आहे. कित्येक उदाहरणांच्या माध्यमातून विकी करण्याच्या विविध कल्पनांची ओळख करून दिली आहे. त्यांनी विक्री करताना आवश्यक असलेलं कौशल्य, त्यासाठीची साधनं आणि त्यामागची कला या गोष्टींवा प्रकाश टाकला आहे
पुस्तकामध्ये वाचा…
विक्री करताना खात्रीशीर यश कसे मिळवावे
सातत्य आणि चिकाटीने विक्री कशी करावी
कमी वेळेत जास्तीत जास्त विक्री कशी करावी
आपल्या उत्पादनाचं महत्व ग्राहकाला कसं पटवून सांगावं
वेळ घालवणाऱ्या ग्राहकांच्या मागे न जाता योग्य ग्राहकांची निवड कशी करावी
अनुक्रमणिका
१. आवश्यकता
२. तीन पायांची बैठक
३. सोन्याची खाण
४. योग्य तलावाचा शोध
५. द सल्माॅन्स जर्नी
६. नो मंकी बिझनेस
७. तुमचा जी. क्यू. काय आहे ?
८. ग्रेन हाऊस रेस्टॉरंट
९. जादुई सूत्र
१०. कुत्र्याचं नाव काय आहे
११. हिमनगाच्या पलीकडे
१२. फायद्याचा सौदा
१३. फक्त बर्गर नाही
१४. पावसाळी दिवस
१५. अभिमान बाळगा
१६. कोण कोणाला पैसे देणार ?
१७. हत्तीसिद्धांत
१८. ढगूळक झटका कामाला लागा
१९. महत्वपूर्ण मिटिंग
२०. मुख्य मुद्दा काय आहे ?
२१. कायद्याच्या चौकटी
२२. ना ग्रीक ना लॅटिन
२३. मच्छी बाजार
२४. शेवटही हो येईपर्यंत प्रयत्न करा
२५. पराभव स्वीकारण्याची कला
२६. परिस्थितीचा सामना करा
२७. मी तुमचा आभारी आहे
२८. स्वीडिश लोकांप्रमाणे कार्य करा
२९. चॅम्पियन
३०. शेवटचे महत्वाचे
लेखक – सुब्रोतो बागची
प्रकाशक – मायमिरर पब्लिकेशन
पृष्ठे – १४४
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.