SALE!

तुम्ही श्रीमंत व्हावं असं आम्हाला का वाटत ?

350.00 345.00

डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट कियोसाकी या दोघा दिग्गजांनी या पुस्तकात एकत्रितपणे मांडलेले विचार वाचण्यासारखे आहेत. पुस्तकात श्रीमंतीची संकल्पना स्पष्ट करण्यापासून श्रीमंतीविषयी लहानातील लहान बाबी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. रिच डॅड पुअर डॅड सारखेच हेही वाचनीय पुस्तक आहे. यात मांडलेले विचार हे दोघांनी एका टेबल च्या बाजूने समोरासमोर बसून एकमेकांशी चर्चा केली असावी आणि एका त्रयस्थाने ते शब्दांत मांडले असावे अशा प्रकारचे आहे. यामुळे काही ठिकाणी पुस्तक कंटाळवाणे वाटू शकते, परंतु एकाच वेळी सगळे पुस्तक न वाचता थोड्या थोड्या अंतराने वाचल्यास आपण वाचत असलेले मुद्दे नक्की काय आहेत आणि या दोघांना नक्की काय म्हणायचे आहे हे चांगले लक्षात राहते.

In stock

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

TOP