शेअर मार्केट – अभ्यास आणि अनुभव
₹250.00
शेअर मार्केटमध्ये अभ्यासपूर्वक गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तक
शेअर मार्केट काय आहे, कशा प्रकारे काम करते, गुंतवणुकीचे प्रकार, गुंतवणुकीचे आराखडे अशा विविध बाबींविषयी हे पुस्तक मार्गदर्शन करते.
Only 1 left in stock
Description
अनुक्रमणिका
- शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक
- इन्व्हेस्टर व गुंतवणूकदारांचे इतर प्रकार
- कंपन्यांचे वर्गीकरण
- गुंतवणूक करताना सेक्टरविषयी जाणून घ्या
- कंपनी मॅनेजमेंट व कॉर्पोरेट गव्हर्नन्स यांचे महत्व
- कंपनीची निवड करण्याचे आर्थिक निकष
- ईपीएस, पीई रेशो निकषांचा प्रत्यक्ष उपयोग
- स्टॅन्डअलोन आणि कन्सॉलिडिटेड रिझल्ट
- बुक व्हॅल्यू आणि त्याचा उपयोग
- डिव्हीडंड यिल्ड स्टॉक्स
- इशारा निकष
- ट्रेडर प्रकारातील गुंतवणूकदार
- स्टॉप लॉस वापरा – नुकसान थांबवा
- बोस, राईट्स, शेअरचे विभाजन (स्प्लिट) इत्यादी
- गुंतवणुकीच्या दोन भिन्न शैली
- दीर्घकालीन गुंतवणूक : चांगली बाजू व उणी बाजू
- रोखता घटक अर्थात लिक्विडीटी फॅक्टर
- उच्चतम व न्यूनतम भाव मर्यादा (सर्किट ब्रेकर्स)
- सेन्सेक्स, निफ्टी व इतर निर्देशांक
- पोर्टफोलिओ बनवण्याची योजना आखा
- म्युच्युअल फंड आणि ईटीएफ
- दलाली, इतर आयकर
- शेअर खरेदी विक्रीच्या ऑर्डर कशा द्याव्या ?
- अनुभवाचे बोल आणि प्रसिद्ध वचने
Be the first to review “शेअर मार्केट – अभ्यास आणि अनुभव” Cancel reply
General Enquiries
There are no enquiries yet.
Reviews
There are no reviews yet.